लंकेची लीड विखेंना चीड, दुपारीच मतदान केंद्र सोडले, पहा व्हिडिओ

0
2558

जामखेड न्युज——

लंकेची लीड विखेंना चीड, दुपारीच मतदान केंद्र सोडले, पहा व्हिडिओ

 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना जोर का झटका देत मोठी आघाडी घेतली सुरूवातीला कधी विखे तर कधी लंके असे पारडे खाली वर होत होते. यातच लंकेची लीड वाढतच चालल्याने विखे नाराज होत दुपारीच मतदान केंद्र सोडले हा व्हिडिओ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 29317 मतांनी लंके विजयी झाले असे कळते. 

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरूवातीच्या कलानुसार निलेश लंंके यांनी सुजय विखे यांना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी घेतली होती. 

अहमदनगरमध्ये मतमोजणीच्या ११ व्या फेरीत निलेश लंके ९००० मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर 15 व्या फेरीअखेर निलेश लंके 15753 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सुजय विखेंची धाकधुक चांगलीच वाढली आहे. आणि मतदान केंद्र सोडले यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या.

ग्रामीण भागात सध्या मतदान टक्के वारीचा मेसेज व्हायरल होत आहे.
तालुका निहाय vote percentage
Taluka vikhe lanke
Nagar. 60%. 40%
Rahuri. 50%. 50%
Shevga. 55%. 45%
Pathardi. 40%. 60%
Shrigon. 40%. 60%
Karjat. 40%. 60%
Jamkhe. 45%. 55%
Parner. 35%. 65%

Average 45.6%. 54.3%

एकूण झालेले मतदान -1072980
सुजय विखे यांना मिळालेली मते –
489278
निलेश लंके यांना मिळालेली मते -582628
निकाल – 93350 मतांनी निलेश लंके विजयी
असे सांगितले जात आहे.

ग्रामीण भागात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वानी स्टेट्स ठेवले आहेत.

29317 मतांनी लंके विजयी झाले असे कळते. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here