माजी मुख्याध्यापक विकास वराट यांना मातृशोक हौसाबाई आश्रू वराट यांचे अल्पशा आजाराने निधन

0
855

जामखेड न्युज——–

माजी मुख्याध्यापक विकास वराट यांना मातृशोक

हौसाबाई आश्रू वराट यांचे अल्पशा आजाराने निधन

 

 

जामखेड तालुक्यातील साकत येथील हौसाबाई आश्रू वराट वय 85 यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी आज गुरूवारी दुपारी बारा वाजता निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता साकत येथील वराट वस्ती येथे होणार आहे.
हौसाबाई आश्रू वराट या काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्या होत्या. खुब्याची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा पासून त्या घरात पडून होत्या.
माजी मुख्याध्यापक विकास वराट व साकत सेवा संस्था संस्थेचे संचालक पोपट वराट यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांचा अंत्यविधी साकत येथील वराट वस्ती कडभनवाडी रोडवर आज गुरूवारी सायंकाळी पाच वाजता होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here