जामखेड न्युज——
जामखेड बाजार समिती सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी
जामखेड बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत.
सोसायटी सर्वसाधारण सात जागा
( राष्ट्रवादी ) विजयी
सुधीर राळेभात 360
कैलास वराट 278
अंकुश ढवळे 265
सतिश शिंदे 261
( भाजप ) विजयी
गौतम उतेकर 269
सचिन घुमरे 335
विश्वनु भोंडवे 270
महिला राखीव दोन्ही राष्ट्रवादी विजयी
रतन चव्हाण 319
अनिता शिंदे 314
आर्थिक दुर्बल घटक
सहकारी संस्था इतर मागासप्रवर्ग १ जागा
आ. राम शिंदे गट विजयी
गणेश जगताप 325
सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती एक जागा
आ. रोहीत पवार गट विजयी
नारायण जायभाय 314