जामखेड न्युज——
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गटाला 9 – 9 जागा
काल कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही गटाला 9-9 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे जामखेड कर कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता पणाला लावली होती आज जामखेड करांनीही कर्जतची पर्नरावृती केली आहे आमदार रोहित पवार गटाला 9 तर आमदार प्रा. राम शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत.
यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक असा निकाल कर्जत-जामखेड बाजार समितीत लागला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे दोन आमदार रोहित पवार बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि तर आमदार प्रा. राम शिंदे बरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ या दोन युवा नेत्यांच्या भोवती फिरली होती. या दोघांनीही दोन्ही बाजूला दिलेल्या पाठिंब्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत चुरस निर्माण झाली होती. एकुण मतदान टक्केवारी 98.48% मतदान झाले
सोसायटी सर्वसाधारण सात जागेवर राष्ट्रवादी चार तर भाजपा तीन
( राष्ट्रवादी ) विजयी
सुधीर राळेभात 360
कैलास वराट 278
अंकुश ढवळे 265
सतिश शिंदे 261
( भाजप ) विजयी
गौतम उतेकर 269
सचिन घुमरे 335
विश्वनु भोंडवे 270
महिला राखीव दोन्ही राष्ट्रवादी विजयी
रतन चव्हाण 319
अनिता शिंदे 314
आर्थिक दुर्बल घटक
सहकारी संस्था इतर मागासप्रवर्ग १ जागा
आ. राम शिंदे गट विजयी
गणेश जगताप 325
सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती एक जागा
आ. रोहीत पवार गट विजयी
नारायण जायभाय 314
सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी
जामखेड बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघात
ग्रामपंचायत चारही जागेवर भाजपा विजयी
आमदार प्रा. राम शिंदे गट
शरद कार्ले – 313
वैजीनाथ पाटील 266
आमदार रोहीत गट
हनुमंत पाटील 191
शरद शिंदे 181
ग्रामपंचायत अर्थिक दुर्बल
राम शिंदे गट विजयी
नंदकुमार गोरे 288
आ. रोहीत पवार गट
हनुमान बारगजे 198
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती
आ. राम शिंदे गट गट विजयी
सिताराम ससाणे 243
आ. रोहीत पवार गट
बबन तुपेरे 217
सुनील साळवे (अपक्ष, रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष आठवले गट) 20
व्यापारी मतदार संघ २ जागा
आ. राम शिंदे गट
हरीदास उगलमुगले 116
महेंद्र बोरा 116
आ. रोहीत पवार गट विजयी
राहुल बेदमूथा 192
सुरेश पवार 214
हमाल मापाडी मतदार एक जागा आमदार प्रा. राम शिंदे गट विजयी
आ. राम शिंदे
रविंद्र हुलगुंडे – 133
आ. रोहीत पवार गट
दत्तात्रय खैरे – 92