कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट एका दिवसात मिळावा – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

0
381
जामखेड प्रतिनिधी
 जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट )
जामखेड तालुक्यातील आरटीपीसीआर चे नमुने घेतले जातात ते नगरला पाठवले जातात नगर वरून पाच ते सहा दिवस त्याचा रिपोर्ट यायला लागतो तोपर्यंत स्वँब घेतलेली व्यक्ती रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण कक्षात असणे आवश्यक आहे. परंतू ती व्यक्ती एका ठिकाणी बसत नाही आणि ती व्यक्ती गावभर सार्वजनीक  ठिकाणी फिरते त्यामुळे कोरोना चे पेशंट वाढतात तसेच काही लोक आपला स्वँब दिल्यानंतर  होम कॉरणटाईन राहतात परंतु त्यांचा  नमुन्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना झोप देखील येत नाही ते टेन्शनमध्ये असतात त्यामुळे एक दिवसात दिलेल्या स्लॅब चा रिपोर्ट मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here