जामखेड न्युज – – – –
बीड तालुक्यातील वांगी येथील शिक्षक रविंद्र प्रेमराज शेळके ( वय 31 वर्षे) यांचे शनिवार दि.18 डिसेंबर रोजी रात्री स्कारपीओ चा बीड तेलगाव रोड वर खड्डा असल्याने खड्डा चुकवताना गाडी खड्डययामध्ये जाऊन पलटी झाली व पाण्यात पडल्याने श्वास घेता न आल्याने अपघात होऊन जागीच निधन झाले. त्यांच्या पश्चत आई , पत्नी ,एक मुलगा , व एक मुलगी.
गाडीमध्ये अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत , त्यांना बीड येथील जिल्हारुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
त्यांच्या निधनाने वांगी परिसरामध्ये नातेवाईक व मिञ परिवारामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





