आज प्रा. राम शिंदे साहेबांचे सहकारी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या १५वित्तआयोगातुन जामखेड तालुक्यातील साकत गणातील धामनगाव येथे जनतेला बसण्यासाठी ठीक ठिकाणी बाकडे बसवण्यात आले व लवकरच साकत गणा बरोबर खर्डा जि प गटामधे प्रत्येक गावात बाकडे बसविण्याचा मा डाॅ भगवान दादा मुरुमकर साहेबांचा मानस आहे तेलंगशी ग्रामस्तांनी मा सभापती मा डाॅ भगवान दादा मुरुमकर यांचा सत्कार करुन आभार मानले त्यावेळी प्रसंगी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज मार्केट जामखेडचे सभापती गौतम आण्णा उतेकर, तेलंगशीचे सरपंच कांतीलाल जाधव, उपसरपंच नानासाहेब जायभाय, सुधीर ढाळे, भगत महाराज, भाउसाहेब जायभाय, बाळासाहेब पांडुळे, सुुहास जायभाय, बळी जायभाय, गणेश गायकवाड, हानुमान ढाळे, शरद माने, दत्ता ढाळे, दत्ता पांडुळे, नवनाथ ढाळे,तेलंगशी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ व्या वित्त आयोगातुन साकत गणातील तेलंगशीमध्ये डॉ भगवानराव मुरुमकर यांच्यातर्फे बसण्यासाठी बाकडे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत गणात १५ व्या वित्त आयोगातुन तिनशे बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे साकत गणातील प्रत्येक गावात बाकडे आले गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे. आता खर्डा गणात बाकडे बसवणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले. मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली, देवदैठण, धामणगाव नंतर आज तेलंगशी येथेही बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांनी समाधान व्यक्त करीत डॉ मुरुमकर यांचा सत्कार केला.