संभाजीराजे ज्युनियर कॉलेजचा उद्घाटन समारंभ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते तर डॉ. संजय भोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

0
246
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
संभाजीराजे ज्युनियर काॅलेज देवदैठण चा उदघाटन शुभारंभ जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
यावेळी संस्थेच्या सचिव व प्राचार्या अस्मिता भोरे,  संचालक चंद्रकांत हुलगुंडे, तेजस भोरे, प्रा बहिर सर, प्राचार्य मोहिते सर, प्राचार्य काळे सर, प्रा भोंडवे सर, प्रा कसाब सर, प्रा डिसले सर, प्रा कदम सर व तसेच शिक्षकेतर कर्मचारी
दिनकर सरगर, हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहिकर, अमोल भोरे, अविनाश भोरे, देवदैठण चे सरपंच संतोष महारनवर, उपसरपंच अनिल भोरे ग्रामपंचायत सदस्य राम भोरे, मोहन बनकर सेवा सोसायटी चे सचिव भगवान भोरे व अनिरुद्ध धेंडे पोलीस पाटील प्रशांत भोरे  नागनाथ भोरे माजी सरपंच रुपचंद धेंडे ,सुधीर भोरे, लक्ष्मण भोरे ,बंडु टेलर व तसेच विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
 नवीन संभाजीराजे ज्युनियर काॅलेज ला हभप बोधले महाराज हभप भोरे महाराज  मा जि प सदस्य शरद काका भोरे,मा कृ उ बा स  सभापती शारदाताई भोरे   आर्मी चे निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे साहेब दिनकर भोरे साहेब ,किसन चिलगर  साहेब,भागवत महारनवर साहेब,निव़ृत पोलीस संजय हजारे साहेब, बापू सोनार आश्रु माळी यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले या ज्युनियर काॅलेज चे विद्यार्थी भविष्यात माझ्या सारखे नव्हे तर माझ्या पेक्षा अधिक मोठे  प्रशासकीय अधिकारी बनतील व काॅलेज  गावचे नाव मोठे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभ्या करणे ही फार अवघड गोष्ट आहे तरी डॉ संजय भोरे यांच्या नेतृत्वाखाली ही  संस्थेची पाचवी शाखा त्यांच्या जन्मगावी  सुरू झाली आहे
या नवीन ज्युनियर काॅलेज मुळे या पंचक्रोशीतील विद्ध्यार्थ्यांची विशेषतः मुलींना त्याचा फायदा होईल व ज्युनियर काॅलेज ला पुर्ण लागेल त्यावेळी प्रोटेक्शन पोलीस स्टेशेन देइल
त्यामुळे परिसरातील मुला मुलींनी या काॅलेज मध्ये प्रवेश घ्यावेत असे आवाहन  संभाजी गायकवाड साहेब यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मोहिते सर यांनी केले तर आभारप्रदर्शन व मार्गदर्शन प्रा बहिर सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here