धामणगाव मध्ये राजकीय भुकंप उपसरपंचासहित काही ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी सदस्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

0
1182

जामखेड न्युज——

धामणगाव मध्ये राजकीय भुकंप उपसरपंचासहित काही ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी सदस्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

युवा नेते सचिन घुमरे यांच्या प्रयत्नाला यश

 

 

जामखेड तालुक्यातील धामणगावच्या उपसरपंच सहित ग्रामपंचायत सदस्य व सहा सोसायटी संचालक यांच्यासह 50 प्रभावशाली कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत या सर्वांनी आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.

बाजार समितीचे संचालक सचिन नाना घुमरे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा आमदार राम शिंदे साहेबांच्या निवासस्थानी पार पडला.

यावेळी भाजपा नेते रवींद्र सुरवसे, वैजनाथ पाटील, सरपंच महारुद्र महारणवर, महालिंग कोरे उपस्थित होते.

ना पैसा ना दबाव ना बळजबरी अशा कोणत्याही अमिषाला बळी न पडता धामणगाव मधील 50 युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठे खिंडार पडले आहे.

कर्ज जामखेडच्या स्वाभिमानासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या लढ्याला बळ देण्याचा मोठा निर्णय या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला असून या पुढील काळात आमदार राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा असून या भागातून शिंदे साहेबांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्णय या सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.

धामणगाव मधील खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्यांची नावे
1.गणेश थोरात उपसरपंच धामणगाव
2.पप्पाजी थोरात व्हा. चेअरमन धामणगाव सोसायटी
3. बाबासाहेब महारणवर ग्रामपंचायत सदस्य
4. नितीन घुमरे ग्रामपंचायत सदस्य
5. प्रभाकर महारणावर ग्रामपंचायत सदस्य
6. बापूराव घुमरे माजी चेअरमन
7. सागर गोरे संचालक
8. नानासाहेब महानवर संचालक
9. कानिफनाथ घुमरे संचालक
9. अमोल शिरसागर संचालक
10. निलेश महारनवर मेजर
11. दत्ता निकम संचालक
11. रवींद्र घुमरे
12. संजय महानवर
13. विनेश वाघमोडे
14. बिरुदेव महानवर
15. गंगाराम महानवर
16. विष्णू सुरवसे
17. मुकुंद नंदिरे
18. बाबु राऊत
19. अशोक घुमरे
20. भाऊसाहेब घुमरे
21. महादेव घुमरे
22. सागर गायकवाड
23. शिवनाथ वाघमोडे
24. संतराम घुमरे
25. बंडू महानवर
26. नवनाथ महारनवर
27. प्रवीण महानवर
28. माऊली महानवर
29. चंद्रकांत घुमरे
30. अशोक शिवाजी घुमरे
31. गोरख क्षीरसागर
32. नामदेव घुमरे
33. दादा महानोर
34. विशाल महानवर
35. महेश घुमरे
36. उमेश घुमरे
37. भीमराव महानवर
38. सुभाष मारनवर
39. डॉक्टर अमोल घुमरे
40. लक्ष्मण महानवर
41. शंकर घुमरे
42. पिंटू क्षीरसागर
43. विष्णू सुरवसे
यांच्या सह अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here