जामखेड न्युज——
बिभीषण धनवडे यांच्या एस एस मोबाईल शाँपीच्या रूपाने जामखेडच्या वैभवात भर
जामखेड शहरात बिभीषण धनवडे यांनी एस एस मोबाईल शाँपी सुरू केली आहे. या शाँपीत नामवंत अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल एकाच दुकानात मिळणार आहेत. यामुळे ग्राहकांना सर्व कंपन्याचे मोबाईल पाहता येतील व यातुन कोणता घेयचा हेही निवडता येईल. या मोबाईल शाँपी मुळे जामखेड शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे मान्यवरांनी सांगितले.
आज शनिवार दि. २१ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते एस एस मोबाईल शाँपीचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, मंगेश (दादा) आजबे, डॉ. भगवान मुरूमकर, दिलीप गुगळे, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेश मोरे, संध्याताई सोनवणे, प्रा. कैलास माने, विकी सदाफुले, विकी घायतडक, बापुराव ढवळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, बिभीषण धनवडे, रमेश वराट, लहू शिंदे, ज्ञानेश्वर झेंडे, संतोष फिरोदिया, महेश निमोणकर, दिपक महाराज गायकवाड, गणेश डोंगरे, गोरक घनवट, सुनील जगताप, भिमराव कापसे, जयसिंग उगले, दादासाहेब (हवा) सरनोबत, करण ढवळे, हनुमंत पाटील, शिवकुमार डोंगरे, पप्पू काशिद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दत्ता वारे, शरद कार्ले, राजेंद्र कोठारी, डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. मधुकर राळेभात यांनी आपले विचार व्यक्त केले व बिभीषण धनवडे यांच्या एस. एस.मोबाईल शाँपीला शुभेच्छा दिल्या.
एस. एस. मोबाईल शाँपी ही भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी आहे. एका खरेदीवर अनेक डिस्काउंट आँफर आहेत. आज तर विना व्याजदराने मोबाईल मिळणार आहे. ही शाखा जामखेड शहरात सुरू झाल्याने जामखेड शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे सर्वच वक्तत्यांनी मत व्यक्त केले. हनुमंत निकम महाराज सुत्रसंचालन केले.