ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापुराव काळे यांचे वृध्दापकाळाने निधन

0
173

जामखेड न्युज——

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापुराव काळे यांचे वृध्दापकाळाने निधन

 

तालुक्यातील धनेगाव येथील माजी सरपंच व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूराव जयवंतराव काळे (वय 95)
यांचे आज रात्री 10.55 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

कै .बापूराव जयवंतराव काळे पा.माझी सरपंच व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांचे रात्री 10.55 वाजता वयाच्या 95 वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.तरी त्यांचा अंत्यविधी सकाळी ठीक 8.00 वाजता मौजे धनेगाव ता जामखेड येथे होईल.

शोकाकुल -1) प्रकाश बापूराव काळे पा.(मुलगा)
2) भारत बापूराव काळे पा (मुलगा)
3) पंडित बापूराव काळे(मुलगा)
4)मंगल बंडू नलवडे(मुलगी)
5)कांचन गौतम पवार(मुलगी) व समस्त काळे पा परिवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here