जामखेड न्युज——
जामखेड बाजार समितीसाठी भाजपाच्या विरोधात आमदार रोहित पवार व खासदार डॉ. सुजय विखे पाटील गटाची युती
जामखेड बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी
कंबर कसली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आहेत तर आमदार प्रा. राम शिंदे यांच्या बरोबर प्रा. सचिन गायवळ आहेत. तालुक्यातील विखे गट आमदार रोहित पवार यांच्या बरोबर बाजार समिती निवडणुकीसाठी आहे. त्यामुळे दोन्ही पँनलमध्ये तुल्यबळ लढत होणार हे निश्चित आहे.
जामखेड बाजार समितीसाठी आमदार रोहित पवारांचा सहकार व शेतकरी विकास आघाडीस कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. तर आमदार प्रा. राम शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल ला छत्री हे चिन्ह मिळाले आहे. या दोन्ही पॅनल मध्ये खरी लढत आहे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण
आमदार प्रा. राम शिंदे गट
शरद कार्ले
वैजीनाथ पाटील
आमदार रोहीत पवार गट.
हनुमंत पाटील
शरद शिंदे
ग्रामपंचायत अर्थिक दुर्बल
आ. राम शिंदे
नंदकुमार गोरे
आ. रोहीत पवार गट
हनुमान बारगजे
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती
आ. राम शिंदे
सिताराम ससाणे
आ. रोहीत पवार गट
बबन तुपेरे
सुनील साळवे (अपक्ष, रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष आठवले गट)
चार जागेसाठी ९ उमेदवार रिंगणात
– – – – – – – – – – – – – –
व्यापारी मतदार संघ २ जागा
आ. राम शिंदे गट
हरीदास उगलमुगले, महेंद्र बोरा
आ. रोहीत पवार गट
राहुल बेदमूथा, सुरेश पवार
हमाल मापाडी मतदार एक जागा
आ. राम शिंदे
रविंद्र हुलगुंडे
आ. रोहीत पवार
दत्तात्रय खैरे
सहकारी संस्था सर्वसाधारण ७ जागा
आ. राम शिंदे गट.
गौतम उतेकर, गणेश लटके, मच्छिंद्र गिते, सचिन घुमरे, जालिंदर चव्हाण, तुषार पवार, विष्णू भोंडवे
आ. रोहीत पवार गट
अंकुशराव ढवळे, सुधीर राळेभात, सतिष ढगे, कैलास वराट, शहाजी पवार, सतिश शिंदे, शिवाजी भोसले
विलास जगदाळे (अपक्ष)
संस्था मतदारसंघ महिला राखीव २ जागा
आ. राम शिंदे गट
शारदा भोरे, सुरेखा शिंदे
आ. रोहीत पवार गट
रतन चव्हाण, अनिता शिंदे
सहकारी संस्था इतर मागासप्रवर्ग १ जागा
आ. राम शिंदे गट
गणेश जगताप