जामखेड न्युज——
एच. यु. गुगळे यांची खास आॅफर दिवाळी पूर्व कपडे खरेदी करा आणि मिळवा चांदीची नाणी…
यंदाच्या दीपावली निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटी असलेले जामखेड येथील एच यु गुगळे दालनात १ अॉक्टोबर ते १६ अॉक्टोबर पर्यंत दिवाळी पुर्व योग्य खरेदीवर चांदीची नाणी मिळणार आहेत. या स्कीम मुळे एच यु गुगळे क्लॉथ मर्चंट दालनात ग्राहक आता या स्कीमचा मनमुराद आनंद घेऊन कपडे खरेदी करु शकतात.
प्रत्येक जणांनी ब्रँडेड कपडे घ्यावेत. हा एक उद्देश एच यु गुगळे क्लॉथ मर्चंट यांनी बाळगला असून अत्यंत कमी किमतीत शहरातील मेन रोड व खर्डा रोडवरील लक्ष्मी पार्क या ठिकाणी असलेल्या दालनात ग्राहक चांगले कपडे खरेदी करु शकतात याच अनुषंगाने दिवाळीपुर्व खरेदीवर एच यु गुगळे दालनात अकर्षक चांदीची नाणी मिळणार आहेत या मध्ये जर ग्राहकांनी १४९९९ रु ची खरेदी केली तर ग्राहकांना २० ग्रॅम चे चांदीचे नाणे मिळणार आहे. तसेच ९९९९ रु च्या खरेदीवर १४ ग्रॅम चांदीचे नाणे ,५९९९ च्या खरेदीवर ८ ग्रॅम चांदीचे नाणे तर २९९९ च्या खरेदीवर ३ ग्रॅम चांदीचे नाणे ग्राहकांना मिळणार आहे.
सदरची स्कीम १ अॉक्टोबर ते १६ अॉक्टोबर २०२२ पर्यंत म्हणजे दिवाळी पूर्व खरेदी साठीच ठेवण्यात आली आहे. त्या नंतर या स्कीमचा लाभ ग्राहकांना मिळणार नाही . त्यामुळे या चांदीच्या नाण्यांच्या स्कीम मुळे ग्राहकांची यंदाची दिवाळी जरा आणखीच उजळणार आहे. त्यामुळे एच. यु. गुगळे यांच्या मेंन रोड आणि लक्ष्मी पार्क येथील दालनाला लवकरच भेट देऊन या स्कीम चा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.