[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जामखेड न्यूज—–
जामखेड येथील अनंता आसाराम हराळे वय ८६ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून अंत्यसंस्कार रविवारी सकाळी आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत लक्ष्मी चौक खर्डा रोडवर होईल.
अनंता हराळे यांनी कृषी विभागात लिपीक म्हणून सेवा केली. शहरातील हरिभाऊ बेलेकर यांचे ते मेव्हणे होत. तसेच
श्री साकेश्वर विद्यालयातील लिपीक व नगर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे खजिनदार विजय हराळे तसेच राजेंद्र हराळे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.