राज्यात होणार १०१२ तलाठी भरती!!!

0
429
जामखेड न्युज – – – – 
महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील
सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची
परीक्षा (Talathi Post Examination) घेण्यात येते.
यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक
पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट क
संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून
राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास (तलाठी
भरती 2022) अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.
या संदर्भात महिनाखेरीस तलाठी भरती जाहिरात निघेल.
ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील
आणि माहिती खाली दिलेली आहे. पूर्ण जाहिरात आणि
अपडेट्स लवकरच प्रसिध्द केले जातील.
जिल्हानिहाय रिक्त पदे
मुंबई उपनगर – 15 पोस्ट
अकोला – 49 पदे
रायगड 51 पदे
नागपूर – 50 पदे
यवतमाळ – 62 पोस्ट
गडचिरोली – 28 पोस्ट
हिंगोली- 25 पदे
धुळे – 50 पोस्ट
जळगाव – 99 पोस्ट
अहमदनगर – 84 पोस्ट
उस्मानाबाद – 45 पोस्ट
औरंगाबाद – 56 पोस्ट
नंदुरबार – 44 पोस्ट
लातूर – 29 पोस्ट
भंडारा – 22 पोस्ट
नाशिक – 83 पोस्ट
सिंधुदुर्ग – 42 पोस्ट
गोंदिया – 29 पोस्ट
चंद्रपूर – 43 पोस्ट
सांगली – 45 पदे
ठाणे – 23 पोस्ट
सोलापूर – 84 पोस्ट
बुलढाणा – 49 पोस्ट
वाशिम – 22 पोस्ट
वर्धा – 44 पोस्ट
रत्नागिरी – 94 पोस्ट
पुणे – 89 पोस्ट
अमरावती – 79 पोस्ट
बीड – 66 पोस्ट
जालना 28 पोस्ट
नांदेड – 62 पोस्ट
कोल्हापूर – 67 पोस्ट
सातारा – 114 पोस्ट
परभणी – 27 पोस्ट
राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त
असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात
घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 1012 (Maharashtra Talathi
 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022
(Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले
आहे.
————————————————————
अक्र! विषय    प्रश्नांची संख्या गुण
1    मराठी     भाषा 25 प्रश्न 50 गुण 
2.     इंग्रजी    भाषा 25 प्रश्न 50 गुण 
3      सामान्य ज्ञान  25 प्रश्न  50 गुण 
4.     बौद्धिक चाचणी  25 प्रश्न 50 गुण 
एकूण   100  प्रश्न   200 गुण 
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी अशा प्रकारे स्वरूप राहिल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here