दहावीच्या परीक्षेतील तालुक्यातील विद्यालयाचा निकाल
पहा कोणत्या विद्यालयाचा किती टक्के निकाल व कोण कोणत्या शाळेत प्रथम
जाहीर झालेल्या आँनलाईन दहावीच्या निकालात तालुक्यातील काही विद्यालयाचे निकाल जामखेड न्युजच्या हाती लागले असून वाचा कोणत्या विद्यालयात कोण पहिले व किती टक्के निकाल लागला आहे. हे सविस्तर वाचा
ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय जामखेड चा निकाल 95.83 टक्के लागला आहेप्रथम क्रमांक कु. खंडागळे श्रेयशी महेश – 95 .00 द्वितीय क्रमांक म्हेत्रे गौरी अनिल 94.80 टक्के द्वितीय क्रमांक वायफळकर पायल मच्छिंद्र 94.80 तृतीय क्रमांक टेकाळे ओंकार शाहुराव 93.00 90.00 टक्के पेक्षा जास्त 11 तर 75 टक्के पेक्षा जास्त 91 विद्यार्थी आहेत.
श्री साकेश्वर विद्यालय साकत चा निकाल शाळेचा एकुण निकाल 97.56 प्रथम क्रमांक वराट ऋतुजा श्रीकांत – 93.40 द्वितीय क्रमांक ढेरे हर्षवर्धन युवराज – 92.60 तृतीय क्रमांक मुरुमकर ज्ञानेश्वरी बाबासाहेब – 87.20
श्री भैरवनाथ विद्यालय हाळगाव चा निकाल 92.20 टक्के प्रथम क्रमांक ओम राजेंद्र ढवळे 87.40 टक्के द्वितीय क्रमांक भक्ती धनंजय काळाणे 84.40 तृतीय क्रमांक चैत्राली सुर्यकांत शेळके 83.80
खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचा 91.41%निकाल लागला असून 233पैकी 213 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत 59 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे तर प्रथम श्रेणीत 75 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 67 विद्यार्थी आणि पास श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . विद्यालयामध्ये कु. ज्ञानदा गोलेकर 95.20% प्रथम क्रमांक कु. प्राप्ती सोनटक्के 93.60% द्वितीय क्रमांक ओंकारराजे जायभाय 92.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे
कन्या विद्यालय जामखेड विद्यालयाचा निकाल 97.20% एकूण विद्यार्थिनी -179 परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थिनी – 178 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी – 174 विशेष श्रेणी -96 प्रथम श्रेणी -51 द्वितीय श्रेणी -26 पास श्रेणी -1 90% च्या वर 13 विद्यार्थिनी 1) कु. गुट्टे धनश्री शंकर – 95.20% 2) कु. कात्रजकर प्रतीक्षा कांतीलाल – 95.00% 3) कु. सांगळे सिद्धी संदिपान – 94.20%
श्री नागेश विद्यालय जामखेड चा एकुण निकाल 94.39 टक्के प्रथम क्रमांक गीते तुषार संतोष 96.30 टक्के द्वितीय क्रमांक सांगळे रितेश अनिल 94.20 तृतीय क्रमांक कदम अवदुत अजित 93.80
न्यू इंग्लिश स्कूल पाटोदा विद्यालयाचा निकाल 91. 11 % प्रथम कु. टापरे ज्ञानेश्वरी दिनकर 83.60% द्वितीय कु. जोनगहू चैताली बाळासाहेब -78.80% तृतीय कु. टापरे पूजा अंबादास -77.80
श्री.अरण्येश्र्वर विद्यालय, अरणगाव विद्यालयाचा एकुण निकाल 95.90 टक्के
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक-1) रत्नपारखे ओमकार गजानन . 95.60% 2)कु.कापरे वैष्णवी सोमनाथ .95.20% 3)नन्नवरे अरविंद दत्ता 93.60%
हनुमान विद्यालय दिघोळमध्ये प्रथम क्रमांक वडलिक पायल रामा -86.00 टक्के द्वितीय -बनसोडे नम्रता नारायण -85.80 तृतीय- तागड सागर गणपती 81.40
अणखेरी देवी माध्यमिक विद्यालय फक्राबाद शाळेचा एकुण निकाल 91.00 टक्के प्रथम निकम रिया रघुनाथ 90.40 द्वितीय वडवकर निकिता सुभाष 88.20 तृतीय फुंदे वैष्णवी रामदास 87.20
प्रदिपकुमार बांगर विद्यालय मोहा विद्यालयाचा निकाल 94 टक्के लागला आहे. 1) रेडे कोमल उमेश – 90% 2) डोंगरे ऋतुजा गौतम – 88% 3) डोंगरे वैष्णवी जेजेराम – 81.40%
छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा शाळेचा एकुण निकाल 95.28 टक्के 1) खाडे अथर्व बापू =95.80 2) कुमारी कथले जानवी संजय = 95.45 3) शेख सुफियान जाकीर हुसेन =94.00
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी शाळेचा एकुण निकाल 97.95 टक्के प्रथम क्रमांक शिवानी शंकर लटपटे – 91.00 द्वितीय क्रमांक वैभव लक्ष्मण लोहार – 90.40 तृतीय क्रमांक आशा गणेश वनवे – 87.20
श्री विंचरणा विद्यालय पिंपरखेड शाळेचा निकाल 97.22% प्रथम क्रमांक कु मयुरी ज्ञानेश्वर कदम 90.80. द्वितीय क्रमांक कू सोनाली वसंत झिंजाडे 83.80. तृतीय क्रमांक .कू सुमिता आजिनाथ झिंजाडे 83.20,
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिऊर शाळेचा निकाल 95.00 टक्के