खेमानंद इंग्लिश स्कूलचे दैदिप्यमान यश मानसी चकोर आठवी स्कॉलरशिप परीक्षेत शहरी भागात तालुक्यात प्रथम

0
168

जामखेड न्युज——

खेमानंद इंग्लिश स्कूलचे दैदिप्यमान यश
मानसी चकोर आठवी स्कॉलरशिप परीक्षेत शहरी भागात तालुक्यात प्रथम

खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड ची विद्यार्थीनी कु . मानसी मेघराज चकोर ८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम शहरी भागात (urban general ) तर जिल्हयात ६८ वी आल्याबद्दल तिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खासदार सदाशिवराव लोखंडे, अध्यक्ष डॉ. चेतन लोखंडे, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव सतिश शिंदे, प्राचार्य शिवानंद हालकुडे, उपप्राचार्य अमोल ढाळे सह सर्व शिक्षक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

तिला मार्गदर्शन करणारे तिचे शिक्षक व पालकांचेही सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here