शितल कलेक्शनच्या पैठणी महोत्सवाचे आजचे विजेते सावरगाव येथील मनिषा प्रकाश ढवळे व आष्टी येथील दिपमाला विवेक उरणे

0
217

जामखेड न्युज——

शितल कलेक्शनच्या पैठणी महोत्सवाचे आजचे विजेते सावरगाव येथील मनिषा प्रकाश ढवळे व आष्टी येथील दिपमाला विवेक उरणे

जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज दोन पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना पैठणी दिली जात आहे. आज सोमवार दि. ९ जानेवारी रोजीचे भाग्यवान विजेते सावरगाव येथील मनिषा प्रकाश ढवळे व आष्टी येथील दिपमाला विवेक उरणे हे ठरले आहेत.

शितल कलेक्शनमध्ये पैठणी महोत्सव 5 ते 15 जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे महिलांची पुर्ण होणार पैठणीची हौस यासाठी फक्त 1100 रूपये खरेदी करा आणी भाग्यवान विजेते बना दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी आहे. दररोज दोन भाग्यवान विजेते जाहीर केले जात आहेत. ही संधी शितल कलेक्शन अंदुरे परिवार मेन रोड जामखेड यांनी उपलब्ध करून दिली आहे.

पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पुढील भाग्यवान विजेते ठरलेले आहेत.

5 जानेवारी या पहिल्या दिवसाच्या पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.अप्पा एकनाथ राजगुरू,जामखेड
२-श्री.गणेश भोरे,जामखेड

 

6 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.सोनाली अक्षय साळवे
२-श्री.मीनाक्षी सरकाळे

 

 

8 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते

१- श्री.शरद नेमाने पिंपळवाडी
२- शितल संतोष पवार झिक्री

9 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते

१) मनिषा प्रकाश ढवळे – सावरगाव
२) उरणे दिपमाला विवेक – आष्टी

भाग्यवान विजेते कुपन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शितल कलेक्शनचे मालक सागरशेठ अंदुरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सचिव सत्तार शेख, अविनाश बोधले,दुकानातील कर्मचारी सलीम सय्यद, देविदास पवार, डोके अमोल, मनोज आरेकर, इक्बाल शेख, सिराज मनियार, सचिन दगडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शितल कलेक्शनने अल्पावधीत आपला दर्जा व गुणवत्ता बाबत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच मकरसंक्रांती सणानिमित्त पैठणी महोत्सव आयोजित केला आहे यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दररोज दोन भाग्यवान विजेते काढले जात आहेत व त्यांना पैठणीचे वाटप करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here