जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी व जामखेड पत्रकार संघाचे खजिनदार सुदाम वराट यांच्या हस्ते चादर चढवून ह. खाजमोद्दीन बाबा दर्गाह उरूस उत्साहात संपन्न
अबेद शेख, अरमान शेख, अंजर शेख, दानिश पठाण, अयान शेख, अयान शेख, अफवान शेख, अस्कान शेख, हिदायत शेख, साहिल शेख, शादात शेख, नुमान शेख, शायान शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, जामखेड फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष अशोक वीर, पत्रकार समीर शेख, जाकीर शेख, नाजिम पठाण, सोहेल शेख, , तौफिक शेख,अमन शेख, अर्शद शेख, उबेद शेख, शाहनवाज शेख, अदिल शेख, एजाज शेख, अरबाज शेख, अर्शद शेख, शहाबाज शेख, अल्तमश शेख, जैद शेख, कैफ शेख, इखलास शेख व मोगलपुरा यंग गुृपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी मोठय़ा उत्साहात उरूस साजरा करण्यात येतो. या दर्गाला सर्व जातीधर्माचे लोक मानतात यातून जातीय सलोखा दिसून येतो या दर्गाशेजारी पुरातन काळातील तीन वटवृक्ष आहेत याची गर्द सावली परिसरात असते.
पवित्र रमजान महिन्यात या दर्ग्यातून चमेलीच्या फुलाचा सुगंध दरवळत असतो पण कोठेही चमेलीचे वेल नाही यामुळे या दर्ग्याला सर्व जातीधर्माचे लोक मानतात.