जामखेड न्युज – – – –
दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत चालली आहे यातच मुंबई पुण्यानंतर नगरमध्ये चिंताजनक कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिसत आहे. नगर जिल्हा रुग्ण संख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर!! नगर शहर,ग्रामीण,कॅम्प 459 रुग्ण. जिल्ह्यात 24 तासात एकूण 929 रुग्ण. एकट्या नगर शहरात 359 रुग्ण
नगर जिल्हा कोरोना रूग्ण संख्या

विशेष म्हणजे यातील नगर महानगरपालिका हद्दीत 359, नगर ग्रामीण मध्ये 70 आणि भिंगार छावणी कॅम्प भागात 30 असे एकूण 459 रुग्ण असल्याने नगर शहराची चिंता वाढवणारी ही संख्या आहे.
या व्यतिरिक्त अकोले 56, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 52 असे रुग्ण असून इतर तालुक्यात ही संख्या 50 च्या आत आहे