स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी शीतल कलेक्शनने खास आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. महिलांच्या पसंतीस उतरणाऱ्या साड्यांवर १५ ऑगस्टनिमित्त अवघ्या ₹५०२ मध्ये साडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांपासून तर युवकांपर्यत खास सवलतीच्या दरात गणवेष उपलब्ध आहेत. या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सागर अंदुरे यानी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत असताना, या निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात सजण्याची संधी शितल कलेक्शनने महिलांना उपलब्ध करून दिली आहे. सुंदर डिझाईन, आकर्षक रंगसंगती आणि परवडणारी किंमत यामुळे ही विशेष ऑफर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘सुंदर साडी, भन्नाट किंमत आणि मराठमोळा अंदाज’ अशी या ऑफरची खासियत असून, केवळ ₹५०२ मध्ये साडी मिळणार असल्याने महिलांसाठी ही खरेदीची चांगली संधी ठरणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी साडी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
शितल कलेक्शनच्या या १५ ऑगस्ट स्पेशल ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑफरच्या कालावधीत ग्राहकांनी शीतल कलेक्शनला भेट देऊन उपलब्ध साड्यांची निवड करावी.
📍 ठिकाण : शितल कलेक्शन 💥 विशेष ऑफर : साडी फक्त ₹५०२ मध्ये 🇮🇳 निमित्त : स्वातंत्र्यदिन विशेष ऑफर