जामखेड तालुक्यात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेची उत्साहात सुरुवात.

0
147

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेची उत्साहात सुरुवात.

 

महाराष्ट्र राज्य कला संचनालयाद्वारे शासकीय रेखा कला परीक्षा 2025 आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सुरुवात झाली असून दि 18 व 19 नोव्हेंबर एलिमेंट्री, 20 व 21 नोव्हेंबर इंटरमिजिएट परीक्षा होणार आहेत.

जामखेड केंद्र – ल ना हॉशिंग विद्यालय
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा :- 259
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 285
केंद्र संचालक :-प्राचार्य बी ए पारखे, मुकुंद राऊत खर्डा केंद्र – न्यू इंग्लिश स्कूल खर्डा
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा :- 144
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 184
केंद्र संचालक :-मुख्याध्यापक गदादे एल बी, रवींद्र कोरे ,मजहर सय्यद ,विकास जाधव
नान्नज केंद्र – नंददेवी विद्यालय नान्नज
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा :- 137
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 146

केंद्र संचालक :- मुख्याध्यापक गोरख रेपाळे
प्रकाश मिंड , संतोष म्हस्के ,

एकूण विद्यार्थी
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा – 540
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा- 615

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत एकूण 1155
विद्यार्थी बसले आहेत.अशी माहिती जामखेड तालुका कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष मयूर भोसले यांनी दिली.

या सर्व विद्यार्थ्याना अहिल्यानगर कला शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय पठाडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड, जामखेड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, कलाशिक्षक, शिक्षक व जामखेड तालुका संघटनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here