जामखेड नगरपरिषदेत विक्रमी 219 उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी 25 अर्ज

0
1944

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषदेत विक्रमी 219 उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी 25 अर्ज

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी 219 अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 197 अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी 22 अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह १२ प्रभागातील २४ नगरसेवक पदासाठी 219 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आता छाननी मध्ये किती अर्ज बाद होतात हे थोड्याच वेळात दिसेल

तर नगराध्यक्ष पदासाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी 22 अर्ज दाखल झाले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत आकडेवारी मिळू शकली नव्हती सकाळी आकडेवारी मिळाली.

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरी आघाडी, आप अशा लढती अपेक्षित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here