दहावीच्या परीक्षेत श्री साकेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश ऋतुजा श्रीकांत वराट 93.40 टक्के गुण घेत प्रथम क्रमांक
आज आँनलाईन जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. एकुण 41 परीक्षार्थीं पैकी 40 विद्यार्थी पास झाले आहेत. एकुण 97.56 टक्के निकाल लागला आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शाळेचा एकुण निकाल 97.56
प्रथम क्रमांक वराट ऋतुजा श्रीकांत – 93.40
द्वितीय क्रमांक ढेरे हर्षवर्धन युवराज – 92.60
तृतीय क्रमांक मुरुमकर ज्ञानेश्वरी बाबासाहेब – 87.20
एकुण विद्यार्थी 41 पास 40 नापास 01
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.