मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत

0
930

जामखेड न्युज—–

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी (ता‌.जामखेड,जि.अहिल्यानगर ) येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी हेलिपॅड येथे आगमन झाले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार गोपीचंद पडळकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here