शितल कलेक्शन मध्ये महिलांची पुर्ण होणार पैठणीची हौस, आजपासून पैठणी सोहळ्याला सुरूवात
जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आज दि. ५ जानेवारी पासून १५ जानेवारी पर्यंत दररोज दोन भाग्यवान विजेत्यांना पेठणी मिळणार आहे.
दररोज दोन पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना पैठणी दिली जाणार आहे. या स्कीम मुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शितल कलेक्शनमध्ये पैठणी महोत्सव 5 ते 15 जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे महिलांची पुर्ण होणार पैठणीची हौस यासाठी फक्त 1100 रूपये खरेदी करा आणी भाग्यवान विजेते बना दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी आहे.
दररोज दोन भाग्यवान विजेते जाहीर केले जाणार आहेत. आणि रोजच्या रोज त्यांना पैठणी देण्यात येणार आहेत.
महिलांची पैठणी हौस पूर्ण करण्यासाठी शितल कलेक्शन अंदुरे परिवार मेन रोड जामखेड यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.