स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकत येथे बी फार्मसी व डि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरू
महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्थगित केलेली फार्मसी काॅलेज ची प्रवेश प्रकिया सुरू केली आहे त्यानुसार स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत येथे बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून फार्मसी कौन्सिल आँफ इंडियाने मान्यता दिलेली आहे. बी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 60 आहे. हे पदवी काॅलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ लोणेरे जि. रायगड संलग्न आहे.
बी फार्मसी काॅलेज चा चाँईस कोड 05533 आहे. परिसरातील ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी किंवा नीट परीक्षा दिलेली आहे. हे विद्यार्थी बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार एससी, एसटी, एनटी, ओबीसी, अल्पसंख्याक व मोफत मुली करिता शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तरी बी फार्मसी पदवी व डि फार्मसी पदविका या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत येथे आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट सर यांनी केले आहे.
संपर्क – प्रा. गोरक्ष बारगजे मो. 7774965163, 9623512511,9623858396,7498890906