रविवारी जामखेड शहरातील लाईट पुरवठा बंद राहणार

0
426

जामखेड न्युज——

रविवारी जामखेड शहरातील लाईट पुरवठा बंद राहणार

 

 

शहरातील सर्व वीज ग्राहकांना सूचना करण्यात येत आहे की, सबस्टेशनमधील मेंटेनन्स कामासाठी रविवार दिनांक-13/10/2024 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 07:00 वाजेपर्यंत संपूर्ण जामखेड शहर भागातील विद्युत पुरवठा बंद राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन डी डी राठोड सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.

जामखेड शहरातील सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांना कळविण्यात येते की, सबस्टेशनमधील मेंटेनन्स कामासाठी रविवार दिनांक-13/10/2024ज्ञरोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 07:00 वाजेपर्यंत संपूर्ण फक्त जामखेड शहर भागातील विद्युत पुरवठा बंद राहील याची नोंद घ्यावी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

टीप- कामाच्या स्वरूपानुसार लाइट बंद/चालू होण्यासाठी मागे पुढे होवू शकते. डी डी. राठोड
सहाय्यक अभियंता जामखेड अर्बन कक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here