जामखेड न्युज——
खवय्यांसाठी खुशखबर, प्रसिद्ध आशाभेळ जामखेडमध्ये, शुभारंभ होणार गुरूवारी
जामखेड शहरात पांढरीच्या पुलाची प्रसिद्ध आशा भेळसह शंभराहून अधिक खाद्यपदार्थांची मेजवानी एकाच छत्राखाली शहरातील बीड रोडवर केकीज येथे ग्रामीण रुग्णालयासमोर गुरूवार दि. २१ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. आता जामखेडची खाऊगल्ली खवय्यांसाठी मेजवानी ठरणार आहे.
आशा भेळसह शंभराहून अधिक खाद्यपदार्थ एकाच छत्राखाली मिळणार आहेत. यांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश धस, आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होत आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कामगार आयुक्त अशोक बहिर, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, प्रा. मधुकर राळेभात, उद्योगपती रमेश गुगळे, आनंद कोठारी, शांतीलाल बोरा, अमृत कोठारी, गुलाब जांभळे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, पोपट राळेभात, अमित चिंतामणी, पवन राळेभात, संस्थापक आशा भेळ रमेश बनबेरू सह सर्व पत्रकार असतील.
अशाभेळ शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रफुल्ल सोळंकी संचालक केकीज व पत्रकार किरण रेडे पत्रकार यांनी केले आहे. एकदा खाल तर वारंवार याल अशा खाऊगल्लीचा शुभारंभ गुरूवारी होत आहे.
आशा भेळसह शंभराहून अधिक खाद्यपदार्थ एकाच छत्राखाली मिळणार आहेत येथे चाट काँर्नर, साऊथ इंडियन, मिसळ हाऊस, आईस्क्रीम पार्लर, ज्युस, सेलिब्रेशन हाँल ( वातानुकूलित) रेस्टॉरंट अशी जामखेडची खाऊगल्ली खवय्यांसाठी मेजवानीचा शुभारंभ होत आहे.
जामखेडच्या खाद्यसंस्कृती मध्ये केकीज चे संचालक प्रफुल्ल सोळंकी व पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्लीच्या रूपाने पदार्पण करत आहेत. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपणही एक वेळ आवश्य भेट द्यावी.
फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था आहे तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.चाट काँर्नर, साऊथ इंडियन, मिसळ हाऊस, आईस्क्रीम पार्लर, ज्युस, सेलिब्रेशन हाँल ( वातानुकूलित) रेस्टॉरंट अशी जामखेडची खाऊगल्लीचा शुभारंभ गुरूवारी होत आहे.