तालुकास्तरावरी क्रीडा स्पर्धेत आणखिरीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यालयाचे घवघवीत यश

0
534

जामखेड न्युज——

तालुकास्तरावरी क्रीडा स्पर्धेत आणखिरीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यालयाचे घवघवीत यश

 

जामखेड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये शारदा शिक्षण प्रसारक संस्था सगमनेर संचलीत श्री आणखिरीदेवी माध्य व उच्च माध्यमिक विदयालय फक्राबाद विदयार्थीनींचे घवघवीत यश संपादन केले आहे अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.


पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

१४ वर्ष वयोगट मुली

१) ज्ञानेश्वरी भागवत जायभाय उंच उडी प्रथम क्रमांक
२) अनुष्का अमोल निकम थाळीफेक प्रथम कमाक
३) अनुष्का अमोल निकम गोळाफेक दूसरा क्रमाक
४) आरती बबन लोंढे गोळाफेक तिसरा क्रमांक

१७ वर्ष मुली

१) हर्षदा महादेव जायभाय तिहेरी उडी प्रथम क्रमांक
२) तनुजा आजिनाथ जायभाय तिहेरी उडी तिसरा क्रमांक
३) रिया रघुनाथ निकम उंच उडी दूसरा क्रमांक
४) हर्षदा महादेव जायभाय ८०० मी धावणे दूसरा क्रमांक
५) छाया रामदास राऊत ८००मी धावणे तिसरा क्रमांक
६) मानसी नानासाहेब डिसले ३००० मी धावणे दूसरा क्रमांक

१७ वर्ष मुले

१ ) विजय महादेव जायभाय वुशू स्पर्धा तिसरा क्रमाक कास्य पदक
२ ) जुनेद शेख मल्ल खांब / रोप मल्ल खांब प्रथम क्रमांक जिल्हा स्तर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


मार्गदर्शक शिक्षक श्री दिंडे सर गाडेकर सर विर सर
संस्था सचिव मा श्री गाडेकर आर जी (आप्पा ) चेअरमन मा श्री प्रविन गाडेकर प्रचार्य कोपनर सर ज्युनियर इनचार्ज श्रीम क्षिरसागर मॅडम स्कुल कमिटी अध्यक्ष श्री विश्वनाथ राऊत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थी यांच्या वतीने सर्व विदयार्थीनीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here