जामखेड न्युज——
जामखेड मधील डॉ. सुरज काशीद एम.डी.पास
येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश काशीद व डॉ. विदया सुरेश काशीद यांचे सुपुत्र सुरज काशीद हे एम.डी. मेडिसीन परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षात होत आहे.
डॉ. सुरज काशिद एम डी. मेडिसीन झाल्याबद्दल अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
यामध्ये प्रा. मधुकर राळेभात, प्रसिद्ध लेखक प्रा आ.य.पवार, गुलाबराव जांभळे, डॉ.जतीन काजळे, डॉ.के.ए.काशीद, अँड बाळासाहेब बागल व मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी डॉ सुरज काशीद यांचे अभिनंदन केले आहे.