श्री साकेश्वर विद्यालयात मातापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

0
207

जामखेड न्युज——

श्री साकेश्वर विद्यालयात मातापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने श्री साकेश्वर विद्यालयात मातापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने मातापालक उपस्थित होत्या आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतिविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्री साकेश्वर विद्यालयात मातापालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शैक्षणिक प्रगतीसाठी काय काय करता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. मातापालकांनी विद्यालयाची शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.

जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती प्रेमलताई वराट, साकतच्या सरपंच मनिषा पाटील,
उर्मिलाताई मुरूमकर, धनश्री पाटील, पंचफुला मुरूमकर, छाया वराट, सुनिता वराट, कुसुम वराट, संगिता थोरवे, प्रभा रासकर, स्वाती मुरूमकर, रत्नमाला वराट, भारती पाटील, कांता अडसूळ, संध्या मुरूमकर, संजिवनी मुरूमकर, अश्विनी वराट, दैवशाला मुरूमकर, ज्योती देशमुख, गायत्री सानप, जनाबाई वराट, स्वाती वराट, नंदा वराट, मीना अडसूळ, सिंधु वराट, पुष्पा सरोदे, तारामती लहाने, चांगुणा सानप, संगिता मुरूमकर, शामल मुरूमकर, कविता लहाने, शितल वारे, सत्यभामा दळवी, अश्विनी दळवी, मोहिनी वराट, मंगल वराट, स्वाती मुरूमकर, निलम देशमुख, आशाबाई डोके यांच्या सह अनेक महिला मान्यवर उपस्थित होते. कौशल्या वराट, राजश्री वराट,

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुलभा लवुळ, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांनी सहकार्य केले.

खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here