जामखेड न्युज—–
शितल कलेक्शन मध्ये पैठणी महोत्सव, दररोज दोन पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी
महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती सणानिमित्त निमित्त दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज दोन पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना पैठणी दिली जात आहे.
शितल कलेक्शनमध्ये पैठणी महोत्सव 5 ते 15 जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे महिलांची पुर्ण होणार पैठणीची हौस यासाठी फक्त 1100 रूपये खरेदी करा आणी भाग्यवान विजेते बना दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी आहे. दररोज दोन भाग्यवान विजेते जाहीर केले जात आहेत. ही संधी शितल कलेक्शन अंदुरे परिवार मेन रोड जामखेड यांनी उपलब्ध करून दिली आहे.
पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत पुढील भाग्यवान विजेते ठरलेले आहेत.
5 जानेवारी या पहिल्या दिवसाच्या पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.अप्पा एकनाथ राजगुरू,जामखेड
२-श्री.गणेश भोरे,जामखेड
6 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१-श्री.सोनाली अक्षय साळवे
२-श्री.मीनाक्षी सरकाळे
7 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- स्वाती हनुमंत रेपाळ,भूम
२-श्री.संदीप डोके लेहनेवाडी
8 जानेवारीचे पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते
१- श्री.शरद नेमाने पिंपळवाडी
२- शितल संतोष पवार झिक्री
शितल कलेक्शनने अल्पावधीत आपला दर्जा व गुणवत्ता बाबत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच मकरसंक्रांती सणानिमित्त पैठणी महोत्सव आयोजित केला आहे यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दररोज दोन भाग्यवान विजेते काढले जात आहेत व त्यांना पैठणीचे वाटप करण्यात येत आहे.
Shital collection of best service and happy