आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ संजय भोरे मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर शेकडो रूग्णांना आरोग्य शिबिराचा फायदा

0
229

जामखेड न्युज——

आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ संजय भोरे मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर

शेकडो रूग्णांना आरोग्य शिबिराचा फायदा

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जामखेडचे सुपुत्र
माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्र परिवार वतीने जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरामध्ये देवदैठण गावातील व परिसरातील सुमारे ११३ रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत आौषधे देण्यात आली या शिबीराचे आयोजन प्रयत्न हाॅस्पिटल व सनराईज एज्युकेशन फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी केले आहे.

आज देवदैठण येथे माजी मंत्री आ प्रा राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांचे डॉ संजय भोरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

 

यावेळी गहिनीनाथ भोरे, बाळासाहेब भोरे,पोपट धेंडे, यादव धेंडे, भारत भोरे, मा सरपंच अजिना़थ चिलगर, रूपचंद धेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आश्रु बनकर, रावसाहेब साठे, दिनकर मेजर, सचिव अनिरुद्ध धेंडे, सुधीर बप्पा, मोहन महारनवर, त्रिंबक गहिनीनाथ धेंडे, रामभाऊ भोरे, खंडेराव भोरे, पांडुरंग भोरे, अमोल भोरे, अविनाश भोरे, रमेश भोरे, उमेशचंद्र उगले, बंडु टेलर

अंगणवाडी सेविका साठे मॅडम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here