जामखेड न्युज——
सनराइज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा जामखेडच्या वतीने शिक्षक बँकेचे नवनिर्वाचित संचालक व विश्वस्त यांचा सत्कार
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराइज शैक्षणिक संकुल च्या साहेबराव पाटील माध्यमिक शाळा, स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेज, सनराइज इंग्लिश स्कूल वतीने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार बँकेचे नवनिर्वाचित संचालक संतोषकुमार राऊत व विश्वस्त मुकूंद सातपुते यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला
तसेच चव्हाण सर व मोहळकर सर यांचाही सन्मान करण्यात आला.
या वेळी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता भोरे ( जोगदंड) संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा बहिर सर,
सातपुते सर, आयकर सर, कसाब सर, दादासाहेब मोहिते सर, कदम सर, भोंडवे सर, डिसले सर, मनेरे सर, पठाडे सर, भोरे मॅडम, होशिंग मॅडम, काळे मॅडम, पवार मॅडम, दिनकर सरगर , हनुमंत वाघमारे, महेश पाटील, बुवासाहेब दहिकर व इतर मान्यवर उपस्थित होते.