पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे जल जीवन जनजागृती रॅली

0
176

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे जल जीवन जनजागृती रॅली

जामखेड न्युज——

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे आज जल ही जीवन मंत्र घेऊन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

15 ऑगस्ट 2019 रोजी घोषित केलेले, जल जीवन मिशन (जेजेएम) 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्तेच्या पुरेशा प्रमाणात नळाच्या पाण्याच्या पुरवठ्याची तरतूद करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे.

त्याप्रसंगी उपस्थित शालेय विद्यार्थी भाजपा कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मा.रवि दादा सुरवसे,भा. ज. पा. उपाध्यक्ष मा. वैजीनाथ पाटील, मा. खर्डा उपसरपंच मा. मदन गोलेकर, खर्डा ग्रामपंचायत सदस्य मा. गणेश शिंदे, खर्डा ग्रा. प. सदस्य मा. महेश दिंडोरे, राजु मोरे, डाॅ सोपान गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, भाजपा युवा नेते मा. बाजीराव गोपाळघरे,

भाजपा युवा नेते मा. बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, भागवत सुरवसे, गोटु कांबळे, राम भोसले, कांतीलाल डोके, एकनाथ गोपाळघरे, बापु होडशिळ, छोकरा चौधार, नामदेव गोपाळघरे, धनशिंग साळुंखे, मानिक कनेरकर, पोपट गोपाळघरे बाळु भोसले व भाजपा पदाधीकारी व शिक्षक वृद मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here