जामखेड न्युज——
जामखेडमध्ये आता मिळणार विविध नामांकित कंपनीची चार हजार रूपयापासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंतची सायकल
व्यंकटेश सायकल शोरूम मध्ये इलेक्ट्रॉनिक सायकलही उपलब्ध
जगातील सर्व नामवंत ब्रँन्ड क्राॅस kross,
केटीएम 91 सायकल, एव्ही 3, कॅरीडो, ओयो बाईक, कॅशट्रो, स्नेल तसेच गीअर, बिना गिअर तसेच चाॅर्जीग सायकली जामखेड येथील व्यंकटेश सायकल शोरूम येथे एका छताखाली उपलब्ध होणार आहेत चार हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपये किंमतीपर्यत सायकल उपलब्ध आहेत. यात इलेक्ट्रॉनिक सायकलही उपलब्ध आहे. ती १२० किलो वजन पेलवू शकते तसेच एकदा चार्ज केली की, चाळीस किलोमीटर अंतर जावू शकते.
जामखेड शहरातील बीड रोड वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर भव्य दिव्य असे व्यंकटेश सायकल शोरूम सुरू झाले आहे त्यामुळे आता नामवंत कंपनीची सायकल घेण्यासाठी पुण्यामुंबईला जाण्याची आवश्यकता नाही जामखेड मध्येच सायकल मिळणार असे व्यंकटेश सायकल शोरूमचे संचालक जय बोथरा यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
हार्कुलस फिटनेस इक्युबमेंट, बेबी टाॅईज, लहान मुलांची बॅटरी कार, जीप, बाईक, अशा विविध प्रकारच्या लहान मुलांच्या खेळणीसह, वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या सायकली उपलब्ध आहेत.
जामखेड न्युजशी बोलताना व्यंकटेश सायकल शोरूम चे संचालक जय बोथरा यांनी सांगितले की, “धावपळ व दगदगीच्या वातावरणात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पूर्वी प्रमाणे सायकलचा वापर वाढला पाहिजे, उच्च दर्जाचे सायकल विक्री केंद्र सुरु केल्यामुळे जामखेडच्या नावाची कीर्ती सगळीकडे होईल.