Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ऋषिकेश कुचेकरच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ऋषिकेश कुचेकरच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
177

जामखेड न्युज——

ऋषिकेश कुचेकरच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अहमदनगर जिल्ह्याचे एन टी व्ही न्युज मराठी या वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी नंदुसिग परदेशी यांचा नातु चि रुषीकेश अविनाश कुचेकर याचा वाढ दिवस विविध उपक्रमाने सर्व गरीब कुटुबातील मुलाबरोबर वही पेन आणी चॉकलेटचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. 

अहमदनगर जिल्हाचे एन् टी व्ही न्युज मराठी या वृत्त वाहीनीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी नंदुसिंग परदेशी यांचे नातु चि रुषीकेश अविनाश कुचेकर या गोड नातवंडाचा बारावा वाढ दिवस जामखेड तालुक्यातील नान्नज या त्यांच्या मुळ गावी परिसरातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजुर कुटुबातील गरीब मुलाना वही पेन चॉकलेट व भोजन देऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

वाढदिवस साजरा करण्यासाठी परिसरातील चि रुषीवर प्रेम करणाऱ्या सर्व गोर गरीब बांधवानी मोलाचे परिश्रम घेतले तर यावेळी तुषार साळवे राजु शेख कालु कुरेशी पत्रकार समीर शेख साहील न्युज पेपर एजन्सीचे संचालक साहिल शेख समीर शेख इन्नुस शेख अरबाज भाई टगु भाई इत्यादि परिसरातील मित्रमंडळी तसेच अनेक मान्यवर मडळी तसेच संग्राम काळ्या, परसु नाना आट्या इब्राहीम फरान लाडु फातमा खुशी रुको सह अनेक बाल चमु यावेळी उपस्थित होते तर जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच समाज सेवा भावी क्षेत्रातील मान्यवर जामखेड तालुक्यातील सर्व मुखपत्र तथा इले मिडीयाच्या वृत्त वाहीनी प्रतिनिधी पत्रकाराने त्यास भरभरून शुभेच्छा दिल्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!