जामखेड न्युज——
तिन्ही आमदारांसह विविध मान्यवरांच्या उपस्थित रूद्रा पेंट्स अॅड हार्डवेअरचा उत्साहात शुभारंभ
हभप कैलास महाराज भोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न
जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या रूद्रा पेंट्सचे नवीन जागेत स्थलांतर व रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअर या नवीन दुकानाचा शुभारंभ गुरूवार दि. ८ सप्टेंबर रोजी तिन्ही आमदारांसह विविध मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात उत्साहात हभप कैलास महाराज भोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांनी दुकानास भेट दिली.
यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार सुरेश धस, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,
युवराज भाऊ काशिद, नामदेव राऊत (देवा), राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख. प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड सह सर्व स्टाफ, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नितीन शिंदे, सोमनाथ पाचरणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, हवा सरनोबत, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले, शिवसेना तालुकाउपप्रमुख गणेश उगले, संतोष वाळुंजकर, जयसिंग उगले, युवराज ढेरे, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते नारायण राऊत, संतोष मोहळकर, डॉ. सुशील पन्हाळकर, गणेश काळे, बावीचे सरपंच निलेश पवार, चंदन अंधारे, सिध्दु पवार, ईश्वर मुरूमकर, भानुदास बोराटे, विवेक उगले सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअरचा भव्य उद्घाटन शुभारंभ गुरूवार दि. ८सप्टेंबर रोजी दुपारी १.१५ वाजता लक्ष्मी चौक खर्डा रोडवरील दुकानाचा शुभारंभ हभप कैलास महाराज भोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यानंतर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटुन शुभेच्छा दिल्या.
रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअरला दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटुन शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व दुकानाचे मालक संजय काशीद यांनी सर्वांचे स्वागत केले