सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांच्यामुळे जामखेड शहरात स्वच्छतेची नवी पहाट – श्रमदानद्वारे सुरू झाला स्वच्छतेचा जागर

0
224

जामखेड प्रतिनिधी

जामखेड न्युज – – – (सुदाम वराट ) 

  स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे व पहिल्या पाच शहरात जामखेडचा नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड मधील जनतेला स्वच्छता हि लोकचळवळ बनवण्यासाठी आवाहन केले आणी गेल्या एक महिन्यापासून सामाजिक कार्यकर्ते रमेश  (दादा) आजबे यांनी शहरातील सर्व समाजघटकांना बरोबर घेत स्वच्छतेचा जागर सुरू ठेवला आहे रविवार सुट्टीचा दिवस तालुक्यातील शिक्षक व एस टी महामंडळाचे कर्मचारी यांना एकत्र घेऊन दोन तास श्रमदान करत  बस स्थानक परिसराची स्वच्छता केली यामुळे स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली आहे. शहरात स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे श्रमदानद्वारे स्वच्छतेचा जागर सुरू झाला आहे.
        स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. आमदार रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी एक महिन्यापुर्वी
प्रभाग वीस व प्रभाग पाच मध्ये स्वच्छता अभियानाला सुरूवात केली आज प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान हि लोकचळवळ बनली आहे. सकाळी दोन तास लोक उत्साहाने श्रमदान करतात आमदार रोहित पवार यांच्या स्वप्नातील जामखेड बनवण्यासाठी सर्वानीच कंबर कसली आहे.
    एक महिन्यापुर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस मध्ये लोकांना एकत्र करत स्वच्छता अभियान राबवले लोकांना स्वच्छतेची सवय लावली दररोज लोक दोन तास श्रमदान करतात हि सवय रमेश आजबे यांनी लोकांना लावली तसेच प्रभाग पाच मध्येही स्वच्छता अभियान राबवले यासाठी दर रविवारी शिक्षकांचे श्रमदान, कधी रिक्षा चालक, कधी फिटर तर कधी व्यापारी कधी सर्वसामान्य लोक यांना बरोबर घेऊन श्रमदानद्वारे स्वच्छता अभियान राबवले यामुळे आता जामखेड शहर लवकरात लवकर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड होणार हे निश्चित आहे.
  स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे व पहिल्या पाच शहरात जामखेडचा नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड मधील जनतेला स्वच्छता हि लोकचळवळ बनवण्यासाठी आवाहन केले आणी गेल्या एक महिन्यापासून सामाजिक कार्यकर्ते रमेश  (दादा) आजबे यांनी शहरातील सर्व समाजघटकांना बरोबर घेत स्वच्छतेचा जागर सुरू ठेवला आहे रविवार सुट्टीचा दिवस तालुक्यातील शिक्षक व एस टी महामंडळाचे कर्मचारी यांना एकत्र घेऊन दोन तास श्रमदान करत बस स्थानक परिसराची स्वच्छता केली यामुळे स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली आहे. रमेश आजबे यांच्यामुळे जामखेड शहरात स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे.
        स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. आमदार रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी एक महिन्यापुर्वी
प्रभाग वीस व प्रभाग पाच मध्ये स्वच्छता अभियानाला सुरूवात केली आज प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान हि लोकचळवळ बनली आहे. सकाळी दोन तास लोक उत्साहाने श्रमदान करतात आमदार रोहित पवार यांच्या स्वप्नातील जामखेड बनवण्यासाठी सर्वानीच कंबर कसली आहे.
    एक महिन्यापुर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस मध्ये लोकांना एकत्र करत स्वच्छता अभियान राबवले लोकांना स्वच्छतेची सवय लावली दररोज लोक दोन तास श्रमदान करतात हि सवय रमेश आजबे यांनी लोकांना लावली तसेच प्रभाग पाच मध्येही स्वच्छता अभियान राबवले यासाठी दर रविवारी शिक्षकांचे श्रमदान, कधी रिक्षा चालक, कधी फिटर तर कधी व्यापारी कधी सर्वसामान्य लोक यांना बरोबर घेऊन श्रमदानद्वारे स्वच्छता अभियान राबवले यामुळे आता जामखेड शहर लवकरात लवकर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड होणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here