जामखेड न्युज——

आगामी काळात येणारे गणेशोत्सव व नवरात्र उत्सवासाठी जे मंडळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. त्या मंडळांनी खालील वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन परवानगी साठी अर्ज करावेत असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.

गणेशउत्सव -2022 व इतर उत्सव ऑनलाईन परवानगी बाबत सुचना जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळे ,

नवरात्र उत्स्व मंडळे तसेच इतर कार्यक्रम याकरीता खालील वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज भरावेत त्यांनतरच परवानगी देण्यात येईल याची सर्व मंडळानी नोंद घ्यावी.
वेबसाईट –WWW.mahapolice.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी संपर्क-
1)पोना/अविनाश ढेरे मो.नं.8888837545
2)पोकॉ/प्रकाश जाधव मो.नं.8806623459