जामखेड न्युज——
पंकजाताई मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे भारतीय जनता पार्टी खर्डा च्या वतीने मराठी शाळा उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्या प्रसंगी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मा रवीदादा सुरवसे, मा. मदन गोलेकर, मा. वैजीनाथ पाटील, मा. बाजीराव गोपाळघरे, मा. भास्कर गोपाळघरे, मा. गणेश शिंदे, मा. पप्पु दिंडोरे, मा. राजु मोरे, राजु गोलेकर, डाॅ. सोपान गोपाळघरे डाॅ बिपीनचंद्र लाड डाॅ. दत्ता खोत, मा. नानासाहेब गोपाळघरे, मा. बाळासाहेब गोपाळघरे, मा. भागवत सुरवसे, बिबिषन चौघुले, टिल्लू पंजाबी, गोटु कांबळे
भिमराव गोपाळघरे, दादा चौधार, बापु होडशिळ, आण्णा खाडे, मच्छिंद्र गिते, योगेश सुरवसे, गहिनीनाथ खरात, बबलू सुरवसे, सुरज इंगळे, व खर्डा शाळा समिती सर्व शिक्षकवृद आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते /पदाधिकारी उपस्थित होते.