जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
परिसरातील दहावी, बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना पुजा पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूटने डिप्लोमा व सर्टीफिकेट कोर्सेस उपलब्ध करून सुवर्णसंधी निर्माण केली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सादेख पठाण, गोकुळ कोल्हे व गणेश पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे. त्यामुळे आता नगर पुणे व मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या जामखेड शहरातच पुजा पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूटने आपल्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन रेडिओलाॅजी, डिप्लोमा इन ओ. टी. (आॅपरेशन थिएटर) टेक्नोलॉजी हे बारावीनंतर कोर्सेस आहेत तर दहावीनंतरच्या विद्यार्थांसाठी सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन कोर्स उपलब्ध आहेत.
इन्स्टिटय़ूटचे वैशिष्ट्य रेग्युलर क्लासेस, थेअरी व प्रॅक्टिकल उपलब्ध, लॅबोरेटरी प्रॅक्टिकल्ससाठी लागणारे साहित्य उपलब्ध, १००% जाॅब मिळण्याबाबत गॅरंटी आहे
तसेच कौशल्या डायग्नोस्टिक्स तर्फे अत्याधुनिक मशिनद्वारे रक्त /लघवी तपासणी केंद्र जामखेडमध्ये उपलब्ध झाल्याने आता तपासणी साठी पुणे मुंबई व नगरला जाण्याची आवश्यकता नाही जामखेडमध्ये कौशल्या डायग्नोस्टिक्स मध्ये होणार सर्व तपासण्या त्याही अत्यंत माफक दरात
पुढीलप्रमाणे तपासण्या केल्या जातील
Cardiac Profile
Blood Test
Urine
Stool
Diabetest
Body profile
Harmon Test
Thyroid Profile
Lipid Profile
Stutum
Semen
Vitamin Profile
स्वयंम आरोग्य जागृती सेवा तर्फे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
आपल्या आरोग्याची काळजी घ्या घरी राहूनच चाचणी करा. मोफत घरगुती सेवा उपलब्ध आहे.
तरी वरिल सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सादेख पठाण, गोकुळ कोल्हे व गणेश पवार यांनी केले आहे.