जामखेड न्युज – – –
जामखेड येथिल मोगलपुरा येथे. फारूक शेख यांच्या वतीने शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यात सर्व पक्षीय नेते तसेच सर्व जातीधर्माच्या लोकांनी येथे हजेरी लावली व शिरखुर्मा पार्टीचा आनंद घेतला यातून राष्ट्रीय एकात्मता दिसून आली
या शिरखुर्मा पार्टीसाठी सोहेल शेख, मजहर खान, इम्रान शेख, सर्फराज शेख दानिश पठाण, तौफिक शेख, आयान शेख, नाजिम पठाण, इरफान शेख यांचे विशेष सहकार्य लाभले
ADVERTISEMENT
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, शिवनेरी अकॅडमी कॅप्टन लक्ष्मण भोरे, नितीन राळेभात, नितीन राऊत, केदार रसाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, जामखेड न्युजचे संपादक सुदाम वराट, विश्वदर्शन न्यूजचे गुलाब जांभळे, रोखठोकचे संपादक अविनाश बोधले, नितीन तवटे, मनोज कुलथे, मनोज कुलकर्णी, राहुल उगले, सलीम बागवान, जाकीर पठाण, प्रशांत नेटके, बाळासाहेब आरेकर पप्पू सय्यद, पवन राळेभात, बाळासाहेब मोहिते, भरत राळेभात सह सर्व पक्षीय कार्यकर्ते व नेते तसेच सर्व जातीधर्मातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिसून आले सर्वानी गुलगुले, भजे. व शिरखुर्मा यांचा आनंद घेतला




