देवदैठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय – १३-० चे चारली विरोधकांना धुळ

0
226
जामखेड न्युज – – – – – 
  तालुक्यात राजकीयदृष्टय़ा प्रबळ समजल्या जाणाऱ्या देवदैठण सेवा संस्थेच्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद (काका), भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सनराईज एज्युकेशन फौडेंशन,पाडळी चे संस्थापक अध्यक्ष ङाॅ संजय भोरे, सरपंच मा संतोष महारनवर,  सरपंच अनिल दादा भोरे, मोहन बनकर, डॉ बाळासाहेब भोरे, आश्रु बनकर, चेरमन महादेव भोरे,यांच्या प्रयत्नाने  शेतकरी विकास पॅनल १३—० दणदणीत विजय
मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी पॅनलने आमदार रोहित पवारांचा फोटो वापरत मते मागितली होती पण मतदारांनी त्यांना नाकारले आहे.
    विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत निलावती बनकर, आप्पा भोरे, रमेश भोरे, सुरेश भोरे, तात्याबा भोरे, त्रिंबक भोरे, विठ्ठल भोरे, संभाजी जमदाडे, आशाबाई बनकर, शारदा भोरे, डॉ. संजय भोरे, बाळासाहेब चिलगर, पोपट धेंडे अशा प्रकारे संचालक मंडळ निवडून आले आहे त्यामुळे तेराच्या तेराही जागा जिंकत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
   सर्व विजयी संचालक मंडळाचे अभिनंदन जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद भोरे, सनराईज एज्युकेशन फौडेंशन,पाडळी चे संस्थापक अध्यक्ष ङाॅ संजय भोरे, सरपंच मा संतोष महारनवर,  सरपंच अनिल दादा भोरे, मोहन बनकर, डॉ बाळासाहेब भोरे, आश्रु बनकर, चेरमन महादेव भोरे  यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here