जामखेड न्युज – – –
कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. कोरोनाने चांगलीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनेकांचे बळी देखील गेले आहेत. मध्यंतरी सर्वच महाराष्ट्राची चिंता अहमदनगर जिल्ह्याने वाढवली होती. परंतु आता दिवाळीपूर्वी गोड चित्र समोर येत आहे. पण काल शंभरच्या आत असणारी संख्या आज परत शंभरी पार केली आहे.
ADVERTISEMENT 

जिल्ह्यातील भीतीदायक परिस्थिती दर्शवणारे आकडे आता कमी होत चालले आहे. मागील काही दिवसांत हि आकडेवारी खूपच कमी झली आहे. जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती पाहावयास मिळाली आहे.
ADVERTISEMENT 

आज जिल्ह्यात १०९ रुग्णांची नोंद झाली.
अकोले तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
ADVERTISEMENT

कुठे किती रुग्ण?
राहाता – १८
कोपरगाव – १६
मनपा – १४
श्रीगोंदा – १०
नेवासा – ०७
इतर जिल्हा – ०७
पाथर्डी – ०७
पारनेर – ०५
शेवगाव – ०५
नगर ग्रामीण – ०४
श्रीरामपूर – ०४
जामखेड – ०३
राहुरी – ०३
संगमनेर – ०३
कर्जत – ०२
भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०१
अकोले – ००
मिलिटरी हॉस्पिटल – ००
इतर राज्य – ००
ADVERTISEMENT 

कोणत्या टेस्टमध्ये किती रुग्ण ? : जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ रुग्ण आढळले. अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले.
सर्वानी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.