आदर्श शिक्षक मुरलीधर बळीराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील मुरलीधर गायकवाड वय ९३ वर्षे यांचे अल्पशा आजाराने व वृध्दापकालाने निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुरलीधर गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात 35 वर्ष नोकरी केली असून त्यांची ओळख एक विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी होती.
त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे परिसरात शोक हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याची दोन्ही मुले शिक्षक आहेत तर एक सुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.