गेल्या दहा वर्षापासून प्रा. पवार यांच्या सायन्स क्लासची गुणवत्तेची परंपरा कायम दरवर्षी पैक्की च्या पैक्की गुण घेणारे प्रा. पवार सायन्स क्लासचे अनेक गुणवंत विद्यार्थी
गेल्या दहा वर्षापासून प्रा. पवार यांच्या सायन्स क्लासची गुणवत्तेची परंपरा कायम
दरवर्षी पैक्की च्या पैक्की गुण घेणारे प्रा. पवार सायन्स क्लासचे अनेक गुणवंत विद्यार्थी
गेल्या 10 वर्षा पासून जामखेड मध्ये नंबर वन असलेला कलासेस आत्ता राज्यात नंबर वन वर आला आहे. क्लास मधे शिक्षणाबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य दिल्याने प्रा. पवार यांचा सायन्स क्लासचे नाव सगळीकडे शंभर टक्के निकाल देणारा क्लास म्हणून ओळखला जात आहे.
विशेष म्हणजे क्लास चे संचालक यांना सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्लास चे मार्गदर्शक गेल्या 10 वर्षे पासून खेमानंद स्कूल जामखेड मध्ये सेवा करत आहेत. आजपर्यंत क्लासचे अनेक विद्यार्थी डाॅक्टर इंजिनिअर झालेले आहेत.
जामखेड मधील सर्वांत गुणवंत विद्यार्थी प्रा पवार यांच्या सायन्स क्लासचेच आहेत या क्लास मध्ये Foundation course ची Free मध्ये तयारी करून घेतली जाते म्हणून येथे गुणवंत विद्यार्थी तयार होतात.
नीट जेईई परीक्षेच्या तयारीसाठी नांदेड, लातूर, पुणे, बारामती ला गेलेल्या विद्यार्थ्यांना 80% स्कॉलरशिप मिळून खूप मोठा फायदा होत आहे.
विज्ञान विषयात मास्टर असलेले प्रा. पवार सर विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने physics, chemistry, Biology विषय शिकवल्याने विद्यार्थी व पालकांचे आवडते शिक्षक बनले आहेत.
शंभर टक्के यशाची खात्री देणारा प्रा पवार याचा सायन्स क्लास परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे अशी माहिती क्लास च्या संचालिका राजश्री काळे (पवार) यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली आहे.