पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात शेकडो रक्तदात्यांचे रक्तदान जामखेड शहर मंडल भाजपाच्या वतीने सेवा उपक्रमास सुरूवात

0
414

जामखेड न्युज—–

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात शेकडो रक्तदात्यांचे रक्तदान

जामखेड शहर मंडल भाजपाच्या वतीने सेवा उपक्रमास सुरूवात

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत,भव्य रक्तदान शिबीरात शेकडो युवकांनी रक्तदान करत पंतप्रधान मोंदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याचे विधानपरीषदेचे सभापती माननीय नामदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरमंडलाध्यक्ष संजय काशीद यांच्या नेतृत्वात जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले यात 101 युवकांनी रक्तदान केले. पहीले रक्तदान सुभाष बांगर यांनी केले. 

रक्तदान शिबिराचे संयोजक शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, प्रविनशेठ चोरडीया, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, उद्धव हुलगुंडे यांनी काम पाहिले. 

यावेळी ज्येष्ठ नेते उमेश काका देशमुख, प्रा मधुकर राळेभात, प्रा आनंता खेत्रे, राजुकाका देशपांड़े, दत्ता राऊत, क्षिरसागर मामा पेंन्टर, अभय देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी भाजपा पदाधीकारी डॉ भगवान मुरूमकर, बापूराव ढवळे (अध्यक्ष ग्रामीण मंडळ), मनोज कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, पवन राळेभात, पै काकासाहेब गर्जे, बाजीराव गोपाळघरे, सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार आबा गोरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महादेव ओंबासे, संचालक नारायण जायभाय, वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका उपाध्यक्ष बापुराव शिंदे, राहुल बेदमुथ्या, प्रविण सानप,मनोज राजगुरु, सुहास वारे, तात्याराम पोकळे, मोहन मामा गडदे, दिगांबर चव्हान, मोहन पवार, आमित जाधव, बाबासाहेब फुलमाळी, प्रवीण बोलभट, आर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर ,शिवकुमार डोंगरे ,संतोष राळेभात, सोमनाथ दरे, सुदाम राऊत,दिनेश शिरसाठ, सुरज जाधव,नितीन धनवटे, राहुल राऊत, सचिन भंडारी, बाळासाहेब गायकवाड, दीपक टेकाळे ,पिंटूशेठ गंभीरे, श्रीराम डोके डॉ सचिन घायतडक, पिंटूशेठ बोरा , ‘डॉ विठ्ठल राळेभात ,अनिकेत जाधव ,संजय राऊत ,गहीनाथ गीते , डॉ अनभुले, गणेश तात्या राळेभात,आकाश बाफना, सुशील सदाफुले, संजय बेरड महीला नेत्या संगीता ताई पारे, रोहीनीताई काशिद, लक्ष्मीताई पवार , तंटक ताई ,वैशालीताई शिंदे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जामखेड शहर मंडल भाजपाच्या वतीने वाढदिवस रक्तदान करत साजरा करण्यात आला.

हिंदुस्तानचे कणखर नेतृत्व, देशाचे लाडके पंतप्रधान
नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 101 युवकांनी रक्तदान करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या तसेच पंधरा दिवस सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here