जामखेड न्युज——
शिक्षक नेते एकनाथ (दादा) चव्हाण यांना पितृशोक
पंढरीनाथ गहिनीनाथ चव्हाण यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन
तालुक्यातील शिऊर येथील पंढरीनाथ गहिनीनाथ चव्हाण ( वय १०० ) यांचे वृध्दापकालाने अल्पशा आजारात राहत्या घरी शिऊर येथे निधन झाले. त्यांचा अत्यंविधी शिऊर येथील अमरधाम येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे तसेच पतरूंड असा मोठा परिवार आहे.
शिक्षक नेते एक एकनाथ (दादा) चव्हाण तसेच माजी उपसरपंच विठ्ठल चव्हाण व दत्तात्रय चव्हाण यांचे ते वडील होत. तसेच तीन मुली होत्या सुना नातवंडे व पतरूंड असा मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार सकाळी अकरा वाजता शिऊर येथील अमरधाम येथे होणार आहेत.